अर्थ : इतिहासाचा अभ्यास करणारी किंवा त्याच्याशी संबंधित गोष्टी करणारी इतिहासाची जाणकार व्यक्ती.
उदाहरणे :
डॉक्टर सर्वपल्ली एक प्रसिद्ध इतिहासकार होते.
समानार्थी : इतिहासज्ञ, इतिहासविद्, इतिहासवेत्ता
इतिहासकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. itihaaskaar samanarthi shabd in Marathi.